एक्स्प्लोर
Solapur #Covid Effect | सोलापुरातील गणवेश निर्मिती उद्योगाला लॉकडाऊनचा फटका, उत्पादन सुरू पण माल कुठे विकणार?
चादर आणि टेक्स्टाईल उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापुरात गणवेश उद्योग देखील मोठ्या प्रमाणात चालतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये बंद असल्याने गणवेशाचा व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांची कोट्यावधींची उलाढाल ठप्प आहे. जवळपास ४०० कोटी रुपयांची उलाढाल यंदाच्या वर्षी झाली नसल्याचं व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. आधुनिकतेची कास धरत गारमेंट उद्योग इथं मोठ्या प्रमाणात उभारला गेला. एकट्या गणवेश निर्मितीच्या माध्यमातून इथं कोट्यावधींची उलाढाल होत असते.
क्राईम
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
राजकारण
सिंधुदुर्ग
क्रिकेट

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















