एक्स्प्लोर
Advertisement
Jaysingh Mohite Patil : सोलापूर , बारामतीत आता मविआचा गुलाल उधळणार - जयसिंह मोहिते पाटील
Jaysingh Mohite Patil : सोलापूर , बारामतीत आता मविआचा गुलाल उधळणार - जयसिंह मोहिते पाटील फडणवीस यांनी खूप मदत केली .. त्यांनी आधी सांगितले असते तर धैर्यशील याला उभे रही दिले नसते .. आता वेळ गेली ..
रणाजितदादा ना मंत्री करतो म्हणून थांबलो असतो तर गट संपला असता ..
आम्हाला कोणत्या इडी ची भीती नाही .. आमच्या सर्व संस्था चांगल्या सुरू .. शंकर सहकारी साखर कारखाना अडचणीत होता तेथे फडणवीस यांनी मदत केली ..
सुमित्रा पतसंस्थेचे 1 हजार कोटी रुपये गेल्या 10 वर्षात परत केले आता फक्त 55 कोटी राहिलेत ..
भाजप ने निंबाळकर यांना उमेदवारी देताना पाच आमदार पाठीशी म्हणून देवून चूक केली ..
आता माढा लोकसभेचा गुलाल सोबत सोलापूर आणि बारामतीचा गुलालही महविकास आघाडीचा असणार
सोलापूर
Markarwadi Ballot Polling : मारलं तरी मतदान करू; मारकडवाडीतील ग्रामस्थांची भूमिका
Solapur : सोलापुरात मतदारांना पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडलं
Vijaykumar Deshmukh Solapur : सोलापुरात भाजप आमदार विजयकुमार देशमुखांची डोकेदुखी वाढणार ?
Solapur Airport : PM मोदींच्या हस्ते झालेल्या विमानतळाच्या उद्घाटनाला महायुतीच्या आमदारांची दांडी
Pandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हान
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
क्राईम
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement