एक्स्प्लोर
Blackbuck Death : एकाचवेळी तब्बल 12 काळविटांचा मृत्यू, 35 फुटावरून काळवीटांचा कळप पडला खाली
सोलापुरातील विजापूर बायपास रस्त्यावर एकाचवेळी तब्बल १२ काळविटांचा मृत्यू झालाय.. तर ३ काळवीट जखमी झालेत... काळविटाच्या कळपाला रस्त्यावरील अंडरपास अंदाज न आल्याने साधारणपणे ३५ फुटावरून काळवीटांचा कळप खाली पडला... आणि त्यात काळवीटांचा मृत्यू झालाय.. केगाव जवळील देशमुख वस्तीत ही घटना घडलीए... घटनास्थळी पोहोचून पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहाणी केली
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















