एक्स्प्लोर
Sindhudurg Tourism : नाताळची सुट्टी आणि Weekend, सिंधुदुर्गातील पर्यटनस्थळं फुलली ABP Majha
नाताळ आणि विकेंडचा मुहूर्त साधत अनेकांनी पर्यटन स्थळं गाठलीत..कुणी चंद्रपूरचं ताडोबा गाठलं तर कुणी कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावर धमाल केली...ज्यांना मुंबईपासून फार लांब जाणं शक्य नव्हतं त्यांनी आपलं माथेरान गाठलं..पाहूया राज्यातील पर्यटनस्थळी कशी गर्दी झालीये...
आणखी पाहा























