एक्स्प्लोर
Sindhudurg जिल्ह्यातील कुडाळमधील भगत याठिकाणी भगसाळ नदीत मगरीचं दर्शन : ABP Majha
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरातून जाणाऱ्या भगसाळ नदी किनारी मगरीचे दर्शन होत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तर भंगसाळ नदीच्या पात्रात मगरींचं संवर्धन करून मगर पार्क बनविता येऊ शकतं. असं मत मगरप्रेमींचं आहे.
आणखी पाहा
























