एक्स्प्लोर
Kudal:कोकणवासियांच्या परतीच्या प्रवासात विघ्न, रेल्वेगाड्या उशीराने धावत असल्यामुळे स्थानकांवर गर्दी
गौरी गणपतीच्या विसर्जनानंतर चाकारमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. त्यामुळे कोकणातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पहायला मिळतेय. रेल्वे गाड्या उशीराने धावत असल्यामुळे प्रवाशांना प्रतिक्षा करावी लागतेय., कुडाळ रेल्वे स्थानकावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
राजकारण























