एक्स्प्लोर
Antigen Test | औरंगाबादेत अॅंटीजन टेस्टसाठी विक्रेत्यांची झुंबड, केंद्रावर गोंधळ | स्पेशल रिपोर्ट
शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी औरंगाबाद शहर आणि वाळूज परिसर लॉकडाऊन करण्यात आलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्यासाठी अँटीजन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. बाहेरगावातून येणाऱ्या प्रत्येकाची अँटीजन टेस्ट केली जात आहे. प्रशासन एवढ्यावरच थांबले नाही उद्यापासून शहर अनलॉक होणार आहे. त्यामुळे उद्या जर दुकान उघडायचे असेल तर दुकानदाराला ,फळभाजी विक्रेत्याकडे कोरोना निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र असणं अनिवार्य आहे.
राजकारण
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
आणखी पाहा


















