एक्स्प्लोर
Hats Off! "कोरोनाच्या संकटात दौरे, बैठका घेत असल्याचं अप्रूप" पंकजा मुंडे यांच्याकडून शरद पवारांचं कौतुक
मुंबई : भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला राम राम ठोकल्यानंतर आता पंकजा मुंडे यांचं एक ट्वीट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत शरद पवारांच कौतुक केलं आहे. पंकजा मुंडे यांनी ट्वीटमध्ये शरद पवारांचा उल्लेख करत त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला आहे.
आपल्या ट्वीटमध्ये पंकजा मुंडे म्हणाल्या कोरोना च्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिना चे अप्रूप वाटते. पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्यांविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जालना
भारत
महाराष्ट्र




















