एक्स्प्लोर
Pawar's letter to PM | बांधकाम व्यावसायिकांच्या कर्जाचं पुनर्गठन करा, शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र
शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना पुन्हा एकदा पत्र लिहिलं आहे. कोरोनामुळे देशातील बांधकाम व्यवसाय मोडकळीस आला आहे. मागील तीन महिन्यांपासून काम बंद आहेत,त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे, मजुरांचे स्थलांतर झाले आहे त्यामुळे या व्यवसायाला अडचणीतून बाहेर आणण्यासाठी कर्जाचे पुनर्गठन,अतिरिक्त संस्थात्मक निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे तसेच व्याज माफ करून या क्षेत्रासाठी विशेष धोरण आखण्याची गरज आहे असं शरद पवार या पत्रात म्हणालेत.
पुणे
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















