एक्स्प्लोर
Sangli : सांगली ते मुंबई ही 470 किलोमीटरच्या शहीद दौडला आज सांगलीतून सुरुवात : ABP Majha
२६/११ मधील दहशतवादी हल्ल्यात शहीद पोलीस जवानांना अभिवादन करण्यासाठी सांगली ते मुंबई ही ४७० किलोमीटरच्या शहीद दौडला आज सांगलीतून सुरुवात झालीय. सांगलीतील शहीद अशोक कामटे फाउंडेशनकडून या शहीद दौडीचे आयोजन करण्यात येते. शहिदांना अभिवादन करण्यासाठी काढण्यात येणारी ही देशातील एकमेव मॅरेथॉन आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २६ नोव्हेंबर रोजी या दौडीचा समारोप आणि शहीदांना अभिवादन हा कार्यक्रम पार पडणार आहे. या दौड मध्ये मशाल आणि तिरंगा हाती घेत २५ धावपटू सहभागी झाले आहेत. तसंच २६ नोव्हेंबर रोजी ही दौड मुंबईत पोचणार आहे.A
सांगली
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
Vishal Patil Sangli : 2029 ला आम्ही खासदार होऊ याची खात्री नाही, विशाल पाटलांनी व्यक्त केली भीती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
कोल्हापूर
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















