एक्स्प्लोर
Sangli Krishna River: कृष्णा नदीतून पाणी उपसण्यास बंदी, पाठबंधारे विभागाकडून आदेश जारी
कृष्णा नदीमधून शेतीसाठी खाजगी उपसा करणास बंदी घालण्यात आलीये..फक्त पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा सुरु राहणार आहे.. वारणा- कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने कोयना धरणातून सिंचन आणि बिगरसिंचनासाठी लागणा-या पाणी वापरात कपात करण्याचा पाटबंधारे विभागाने आदेश काढलाय. आजपासून 17जूनपर्यंत उपसा बंदी तर 18 जून ते 20 जूनपर्यत उपसा करण्यास परवानगी देण्यात आलीेय.. दरम्यान या कालावधीत कोणत्याही शेतकर्याने पाणी उपसा केल्यास त्याची विद्युत मोटार जप्त करून वर्षभरासाठी त्याचा विद्युत पुरवठा खंडित केला जाईल असा इशाराही पाटबंधारे विभागाने दिलाय..
सांगली
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















