एक्स्प्लोर
#Reservation संभाजीराजेंनी अर्धवट माहिती दिली, संभाजीराजेंच्या गौप्यस्फोटानंतर वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर
'तुम्ही ओबीसीत का येत नाही?', अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केल्याचा दावा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मात्र संभाजीराजे अर्धवट बोलले, पूर्ण बोलले नाहीत, यामुळे मला खेद आहे, अशी स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांनी दिलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ओबीसीमध्ये यायचं असेल तर 27 टक्के आरक्षणामध्ये तुमचं 27 टक्के आरक्षण जोडा आणि वेगळा प्रवर्ग करा, असं संभाजीराजेंना म्हटल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. तसंच ओबीसीसाठी जी लढाई मी लढत आहेत, त्याची धार बोथट करण्याची ही खेळी असावी, अशी शंकाही वडट्टेवारी यांनी बोलून दाखवली.
बातम्या
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















