Ratnagiri Barsu Refinery : बारसूच्या माळरानावर आंदोलक-पोलीस आमनेसामने, परीक्षणाला जोरदार विरोध?
abp majha web team
Updated at:
28 Apr 2023 01:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरिफायनरी विरोधक आंदोलनावर ठाम आहेत.. आजही अनेक जण माळरानावर जमले आहेत. या माती परीक्षणाला आज जोरदार विरोध होऊ शकतो. ही सर्व शक्यता लक्षात घेता पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या कोकणातल्या माळाराणावर एका बाजूला विरोधक आणि दुसऱ्या बाजूला पोलीस आमनेसामने उभे ठाकल्याचं चित्र उभे राहिले आहे..