एक्स्प्लोर
Ajit Pawar Tweet on Ratnagiri Barsu Refinery : बारसू रिफायनरीचं सर्वेक्षण स्थगित करा
बारसू रिफायनरीचं सर्वेक्षण स्थगित करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.. मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करुन मार्ग काढावा, पोलीस बळाचा वापर करून सर्वेक्षण नको अशी सरकारला विनंती आहे, असं अजित पवारांनी टेवीट केलं आहे.
आणखी पाहा





















