एक्स्प्लोर
Railway Rule:रेल्वेतून रात्री प्रवास करताना मोठ्यानं गप्पा मारल्या,मोठ्या आवाजात गाणी ऐकली तर कारवाई
रेल्वे प्रशासनाने नवीन कठोर नियम लागू केले आहेत. रेल्वेतून रात्री प्रवास करताना मोठ्यानं गप्पा मारल्या किंवा मोठ्या आवाजात गाणी ऐकली तर कारवाई करण्यात येणार आहे. तुमच्या सहप्रवाशानं झोपमोड झाल्याची तक्रार केली तर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. रात्री १० नंतर हे नियम लागू असतील आणि रेल्वे प्रशासन त्याची कठोर अंमलबजावणी करणार आहे.
राजकारण
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
करमणूक
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















