एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Raigad Daura : उद्धव ठाकरे यांच्या रायगड जनसंवाद दौऱ्याचा दुसरा दिवस, 3 सभा होणार
उद्धव ठाकरे यांच्या रायगड जनसंवाद दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज उद्धव ठाकरेंच्या ३ सभा होणार आहेत. सकाळी ११ वाजता म्हसळा शहरातील दिघी रोड इथे सभा होईल. त्यानंतर दुपारी ३ वाजता पोलादपूर शहरात उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. तसचं माणगावात रात्री ७ वाजता उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















