एक्स्प्लोर
Ananth Geete : अनंत गीतेंना ठाकरे गटाकडून रायगड लोकसभेचं तिकीट ? : ABP Majha
रायगड लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे अनंत गीते यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा. गीते पुन्हा सक्रिय झाले असून मुंबईत पक्षमेळावे घेत सुरु केला मतदारांशी संपर्क. रायगडसह खेड, दापोली आणि मंडणगडात पुढील काही महिन्यात मेळाव्यांचे आयोजन.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे
मुंबई























