एक्स्प्लोर
Diwali Shopping | दिवाळीनिमित्त पुण्यातील बाजारपेठा फुलल्या, पणत्या, तयार किल्ले, कंदिलांची खरेदी
दिव्या शिवाय दिवाळी साजरी होत नाही. दिवाळी म्हटलं की प्रकाशमान दिवा, पणत्या, आकाशकंदील बाजारपेठांमध्ये पाहायला मिळतात. पुण्यातील मंगळवार पेठेतील कुंभारवाडा ईथं खास दिवाळीसाठी वापरल्या जाणार्या पणत्या, तयार किल्ले, लक्षी पुजनाचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे. हे साहित्य खरेदी करण्यासाठी कोरोनाच्या तणावानंतर हळू हळू होणार्या अनलाँकमुळे आनंदाने बाहेर पडताहेत. मात्र, म्हणावा तसा प्रतिसाद, व्यापार होताना दिसत नाहीये. थोड्या अधित फरकाने कोरोनाचा या दिवाळी प्रकाशमय करणार्या पणत्या व्यवसायावर परिणाम झालाय. याचाच. परंतु आता हळूहळू हे छोटे छोटे व्यवसाय देखील पूर्वपदावर येत आहेत.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















