
Jejuri Shashan Aplya Dari : जेजुरीत शासन आपल्या दारी , मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित
Continues below advertisement
आज जेजुरीत दुपारी १ वाजता शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे, याआधी हा कार्यक्रम काही कारणास्तव ४ वेळा रद्द करण्यात आलेला, अखेर या कार्यक्रमाला मुहूर्त मिळालाय. कार्यक्रमाची जेजुरी येथील पालखी तळावर जय्यत तयारी सुरू आहे. सध्या मंडप उभारणी, साउंड सिस्टीम जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आलंय. या कार्यक्रमासाठी जेजुरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणा र आहेत. कार्यक्रमाआधी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जेजुरी गडावर जाऊन खंडोबाचं दर्शन घेणार आहेत.
Continues below advertisement