एक्स्प्लोर
Pune : राज्य मागासवर्ग आयोगाची पुण्यात बैठक, मराठा समाज मागास आहे का? बैठकीत चाचपणी करणार
राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यात बैठक होणार आहे. मराठा समाज मागास आहे का? याची या बैठकीत चाचपणी करण्यात येणार आहे. बैठकीला अध्यक्षांसह १० सदस्य उपस्थित राहणार आहे. बैठकीत विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गास वाढीव आरक्षण देण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह पिटीशनला सहाय्य्क ठरेल अशी कोणती माहिती राज्य मागासवर्गीय आयोगाकडून मिळू शकते का याची चाचपणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार या बैठकीचं आयोजन करण्यात आलं.
पुणे
Pune Metro Protest | शरद पवारांचे कार्यकर्ते मेट्रो स्टेशनमध्ये घुसले, पोलिसांची धरपकड, काही आंदोलक पोलिसांच्या अंगावर आले..नेमकं काय घडलं?
Pune Gaurav Ahuja : पुण्यात रस्त्यावर अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाला अटक
Gaurav Ahuja Pune Crime : माज उतरला! पुणेकरांची हात जोडून माफी; गौरव अहुजा ‘माझा’वर
Pune Gaurav Ahuja BMW Video | अश्लील कृत्य ते माफीनामा, गौरव आहुजाचा कारनामा; संपूर्ण व्हिडीओ
Pune Gaurav Ahuja BMW Car | गाडीत अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाची कुंडली समोर, गौरव अहुजा असं तरुणाचं नाव
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
बीड
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement





















