एक्स्प्लोर
Pune: ज्वेलर्समध्ये चोरी करणारे बीएएमएस शिकणारे तरुण, सीसीटीव्हीच्या आधारे शोध ABP Majha
पुण्यातील एका सराफा दुकानातून दागिन्यांची चोरी करणाऱ्या २ चोरट्यांना हडपसर पोलिसांनी अटक केली.. मैत्रिणीला गिफ्ट देण्यासाठी आणि व्यसनासाठी हे दोघं चोरी करायचे.. आश्चर्याची बाब म्हणजे दोघंही पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात वैद्यकीय शाखेचं शिक्षण घेतात
पुणे
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
आणखी पाहा





















