Pune Weapon Seller Arrested : पुण्यात तरुणांना हत्यार पुरवणाऱ्या दुकानदाराला अटक, 105 कोयते जप्त
abp majha web team
Updated at:
10 Jan 2023 03:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यात पोलिसांनी केले 105 कोयते जप्त, कोयते पुरवणाऱ्या रवीवार पेठेतल्या दुकानदाराला ठोकल्या बेड्या, पुणे पोलिसांच्या युनिट 1 शाखेची कारवाई, कोयता गँगला चाप बसवण्यासाठी पोलिसांची कारवाई.