एक्स्प्लोर
वरसगाव धरणात पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा मृत्यू, मोबाईल चार्जरसाठी जीव गमावला
पुण्यातील वरसगाव धरणात काल बुडालेल्या दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह आज मिळालेत. हे दोन्ही विद्यार्थी लवासा प्रकल्पातील ख्राईस्ट युनिव्हर्सिटी कॉलेजमधे शिकत होते. निहाल थापा- मुळ राहणार शिलॉंग, मेघालय आणि सी. रक्षीत- मुळ राहणार चेन्नई अशी या दोन विद्यार्थ्यांची नावे आहेत. रविवारी सुट्टी असल्याने ख्राईस्ट युनिव्हर्सिटी कॉलेजमधे शिकणारे चार विद्यार्थी पोहण्यासाठी वरसगाव धरणात उतरले होते. त्यातील दोघांचा बुडून मृत्यू झालाय.
पुणे
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
आणखी पाहा






















