एक्स्प्लोर

Pune : क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागून चिमुरड्याचा मृत्यू ABP Majha

Pune : क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागून चिमुरड्याचा मृत्यू ABP Majha
क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने एका चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील लोहगाव भागात घडलीय. शौर्य ऊर्फ शंभू खांदवे असं ११ वर्षीय मुलाचं नाव आहे. मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना अचानक समोरून येणारा चेंडू गुप्तांगावर लागला आणि तो मैदानावर कोसळला. काही वेळानंतर तो उठून उभा राहिला, मात्र वेदना असह्य झाल्यामुळे तो परत मैदानावर पडला. तो खाली पडताच त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला.  तिथे असलेल्या नागरिकांनी शंभूला खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शंभूला मृत घोषित करण्यात आलं. 

पुणे व्हिडीओ

Pune Loni Kalbhor Banner : पावसामुळं लोणी काळभोरमध्ये होर्डिंग कोसळलं; घोडा जखमी, बँड पथकाचं नुकसान
Pune Loni Kalbhor Banner : पावसामुळं लोणी काळभोरमध्ये होर्डिंग कोसळलं; घोडा जखमी, बँड पथकाचं नुकसान

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Khed Gas Cylinder Blast : गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
Mumbai Local Train: मुंबईत लोकल ट्रेनचा मेगाब्लॉक, फास्ट ट्रेन स्लो ट्रॅकला वळवणार, हार्बर लाईनच्या वेळापत्रकातही महत्त्वाचे बदल
मुंबईत लोकल ट्रेनचा मेगाब्लॉक, फास्ट ट्रेन स्लो ट्रॅकला वळवणार, हार्बर लाईनच्या वेळापत्रकातही महत्त्वाचे बदल
Bollywood Actor : पोट भरण्यासाठी चित्रपटांत मार खायचा 'हा' सुपरस्टार, तिन्ही खानला करायचंय सोबत काम; ओळखलं का?
पोट भरण्यासाठी चित्रपटांत मार खायचा 'हा' सुपरस्टार, तिन्ही खानला करायचंय सोबत काम; ओळखलं का?
Advertisement
Advertisement
for smartphones
and tablets
Advertisement

व्हिडीओ

TOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी,आध्यात्मिक अनुभव :19 मे 2024TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 19 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Khed Gas Cylinder Blast : गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
Mumbai Local Train: मुंबईत लोकल ट्रेनचा मेगाब्लॉक, फास्ट ट्रेन स्लो ट्रॅकला वळवणार, हार्बर लाईनच्या वेळापत्रकातही महत्त्वाचे बदल
मुंबईत लोकल ट्रेनचा मेगाब्लॉक, फास्ट ट्रेन स्लो ट्रॅकला वळवणार, हार्बर लाईनच्या वेळापत्रकातही महत्त्वाचे बदल
Bollywood Actor : पोट भरण्यासाठी चित्रपटांत मार खायचा 'हा' सुपरस्टार, तिन्ही खानला करायचंय सोबत काम; ओळखलं का?
पोट भरण्यासाठी चित्रपटांत मार खायचा 'हा' सुपरस्टार, तिन्ही खानला करायचंय सोबत काम; ओळखलं का?
Mohini Ekadashi 2024 : आज मोहिनी एकादशीला जुळून आले दुर्मिळ योग; 'या' राशींची होणार लखलखाट, नोकरी-व्यवसायासह सर्वत्र मिळणार लाभ
आज मोहिनी एकादशीला बनतायत दुर्मिळ योग; 'या' राशींसाठी ठरणार फलदायी, नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Mohini Ekadashi 2024 : आज मोहिनी एकादशी; अचूक मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
आज मोहिनी एकादशी; अचूक मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
Embed widget