एक्स्प्लोर
Pune : रस्ता रुंदीकरणासाठी पुण्यातल्या बाणेरमध्ये 80 झाडांची कत्तल
रस्ता रुंदीकरणासाठी पुण्यातल्या बाणेरमध्ये 80 झाडांची कत्तल, औंध, बाणेरसह इतर मार्गांवरील झाडंही तोडली जाणार, झाडांची कत्तल टाळण्यासाठी पर्यावरणप्रेमी रस्त्यावर.
आणखी पाहा





















