एक्स्प्लोर
Advertisement
Pune Rain News : गरज असेल तरच घराबाहेर पडा; प्रशासनाचं नागरिकांना आवाहन
Pune Rain News : गरज असेल तरच घराबाहेर पडा; प्रशासनाचं नागरिकांना आवाहन
पुण्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्याचवेळी खडकवासला धरणातून झालेला ४० हजार क्युसेकचा विसर्गामुळे पुण्यात पूरस्थिती उद्भवलीे. परिणामी सध्या खडकवासलातील विसर्ग कमी करण्यात आलाय. धरणातून आता १५ हजार क्युसेकने विसर्ग केला जात आहे. दरम्यान पुण्यात अनेक भागात पाणी शिरलंय. पुण्याच्या निंबजनगर, एकता नगर भागात जवळपास ४ ते साडेचार फूट पाणी साचलंय. त्यामुळे गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. शेकडो लोक इमारतींमध्ये अडकले आहेत. पुण्यात बचावकार्यात रस्त्यावर बोटी चालवण्याची वेळ आलीय. गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाने केलंय. सतत सुरू असलेल्या पावसामुळे पुण्यात अनेक भागात वीजपुरवठा खंडित झालाय.
पुणे
Hemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वास
Ajit Pawar vs Sharad Pawar : प्रचाराचा आज शेवटचा दिवस, Baramati मध्ये दोन्ही पवारांची सांगता सभा
Vetal Tekdi Protest : वेताळ टेकडी फोडून दुहेरी बोगदा प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांना विरोध करू
Gokhale Institute Pune : गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरूपदी डॉ. अजित रानडे कायम
Rohit Pawar : पुण्याजवळ पकडलेल्या पैशांचा व्हिडीओ असल्याचा रोहित पवारांचा दावा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement