Pune Firing Video : पुण्यात अज्ञाताकडून गोळीबार, वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
abp majha web team
Updated at:
16 Dec 2022 11:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील वारजे पोलीस स्टेशन हद्दीत अज्ञाताकडून गोळीबार
रामनगर पोलीस चौकीपासून काही अंतरावर गोळीबाराची घटना
गोळीबाराचं कारण अस्पष्ट, पोलीस घटनास्थळी