एक्स्प्लोर
Pune NCP Andolan: पुण्यात भाजप- राष्ट्रवादीची राजकीय होळी ABP Majha
पुण्यात आज राष्ट्रवादी आणि भाजप आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालंय... निमित्त होतं... होळी... पहिल्यांदा पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयासमोर भाजपविरोधात होळी साजरी करण्यात आली... आणि नंतर काही वेळातच भाजपकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोेधात होळी साजरी करुन आंदोलन करण्यात आलंय... राष्ट्रवादीनं केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईविरोधात आसूर सरकार असा केंद्रातल्या मोदी सरकारचा उल्लेख करत आंदोलन केलं... तर भाजपनं महाविकास आघाडीच्या कारभाराविरोधात होळी साजरी केली,.
पुणे
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















