Pune Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात, कंटेनरची 47 गाड्यांना धडक
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
21 Nov 2022 07:29 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणेे- नवले पुलावरील अपघाताने पुण्याकडे जाणारे ट्रॅफिक जॅम कात्रज बोगद्या पर्यंत ट्रॅफिक जाम आहे. कात्रज बोगद्याजवळून वाहतूक वळविण्यात आली .. पुण्याकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली... छोट्या गाड्यांची वाहतूक वळविण्यात आली