एक्स्प्लोर
Girish Bapat : गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक, प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल
भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यांवर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गिरीश बापट याची प्रकृती खालावली होती... परंतु त्यांच्यांवर घरीच उपचार सुरु होते. आज त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















