एक्स्प्लोर
MPSC Exam| एमपीएससी पूर्वपरीक्षा लांबणीवर पण नोव्हेंबरमधील परीक्षांचं काय? विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
11 ऑक्टोबरची एमपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. 1 नोव्हेंबरला होऊ घातलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि 22 नोव्हेंबरला होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित सेवा परीक्षांचं काय होणार याबाबत परीक्षार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एमपीएससी पूर्व परीक्षेसारखं एक दिवस आधी हा निर्णय सांगू नका अशी अपेक्षा या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. किती दिवस फक्त अभ्यास करत राहायाचा असा सवालही या विद्यार्थ्यांनी केला आहे.
पुणे
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















