Pune : पुण्यात मेट्रोमुळे विसर्जन मिरवणुकीत अडथळे, उंचीची मर्यादा पाळावी लागणार
abp majha web team
Updated at:
30 Aug 2022 06:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीचा वाद न्यायालयात पोहोचलाय.... पाच मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीआधी अन्य सार्वजनिक मंडळांना गणपती विसर्जनासाठी लक्ष्मी रोड वापरण्याची मुभा द्यावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणावर ६ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.