एक्स्प्लोर
Pune Dolby Permission for Ganeshotsav : गणपतीतले 5 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी
Pune Dolby Permission for Ganeshotsav : गणपतीतले 5 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी
Pune Ganeshotsav: गणेश मंडळांसाठी मोठी बातमी! पुण्यात १२ पर्यंत डॉल्बी वाजणार; या पाच दिवसांसाठी परवानगी, येत्या गणेशोत्सवात शहरातील २२०० गणेश मंडळांना आता पाच वर्षांसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना नव्याने परवान्यासाठी पोलिसांकडे जावे लागणार नाही. त्याशिवाय उत्सवादरम्यान २३, २४ सप्टेंबर आणि २६, २७ आणि २८ सप्टेंबर असे पाच दिवस रात्री बारावाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Tags :
PUNEपुणे
Sushma Andhare Pune : तटकरेंमुळे चाकणकरांना वाटलेलं कुणी त्यांचं बिघडवणार नाही, पण फडणवीसांनी..
Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं
Rupali Thombare Pune : नाशिक कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या
Pune IMD On Rain Alert : पुढील दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
भारत
महाराष्ट्र





















