एक्स्प्लोर
Pune District Court : पुणे जिल्हा कोर्टाच्या नोटिशीची चर्चा,हि 'केस' वेगळी : ABP Majha
कोर्ट सुरु असताना महिला वकिलांनी केस नीट करु नयेत अशी नोटीस पुणे जिल्हा कोर्टानं (Pune District Court) काढली होती. मात्र आता ही नोटीस मागे घेण्यात आली आहे. मात्र सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरु आहे. महिला वकील अनेकदा कोर्टामध्येच आपले केस व्यवस्थित करत असतात. ही क्रिया लक्ष विचलित करणारी असल्याचं म्हणत महिला वकिलांना असं न करण्याची नोटीस कोर्टानं काढली होती. मात्र आता ती मागे घेण्यात आली आहे.
पुणे
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
आणखी पाहा






















