एक्स्प्लोर
Pune Crime : हातात कोयते घेऊन गुंडांची दादागिरी, पुण्यातील गोऱ्हे गावात धक्कादायक प्रकार
पुण्यातील गोऱ्हे गावात धक्कादायक प्रकार घडलाय. दुकानदाराने सिगारेटचे पैसे मागितले म्हणून स्थानिक गुंडांनी दहशत माजवलीय. हातात कोयते घेऊन या गुंडांनी दादागिरी केलीय. आरोपी सराईत गुन्हेगार असून हवेली पोलीस त्यांचा शोध घेतायत.
Tags :
PUNE CRIMEपुणे
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगर
अहिल्यानगर
गडचिरोली
राजकारण






















