Ashwini Jagtap यांची विजयाच्या दिशेने वाटचाल, भाजपच्या बालेकिल्ल्यात कॉंग्रेसचा गुलाल : ABP Majha

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे...  उमेदवारांची धाकधुक वाढलीये... कसब्यात भाजपच्या हेमंत रासने विरुद्ध काँग्रेसचे रविंद्र धंगेकर अशी थेट लढत आहे... तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत आहे... या निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि मविआची प्रतिष्ठा पणाला लागली आहे... त्यामुळे आज मतपेट्यांमधून कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अगदी काही वेळात पहिला कौल हाती येण्याची शक्यता आहे..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola