एक्स्प्लोर
Pune Bhimashankar Temple : भीमाशंकर मंदिरात भाविकांची पहाटेपासून गर्दी : ABP Majha
आज श्रावणातला पहिला सोमवार. यानिमित्तानं बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात भाविकांनी पहाटेपासून गर्दी केलीय. मंदिराच्या गाभाऱ्यात विधीवत पूजा करुन भीमाशंकरचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आलंय. एरवी मंदिरातील मुख्य शिवलिंगावर चांदीच्या शिवलिंगाचे आवरण असते. मात्र श्रावणी सोमवारच्या निमित्ताने मुख्य शिवलिंगाचे दर्शन एबीपी माझाच्या प्रेक्षकांना होतंय.
पुणे
Pune Bibtya News Mangesh Tate : पुण्यातल्या औंधमध्ये दिसलेला बिबट्या की AI वीडियो?
Baramati Ganesh Market : कोटींची मंडई,भाजी विक्रेत्यांचे हाल; रोखठोक बारामतीकारांशी संवाद
Sudam Shelke, Sunil Shelke : सुनील शेळकेंची प्रतिष्ठा पणाला, भावाच्या प्रचाराचा नारळ फुटला!
PCMC BJP : पिंपरी चिंचवड भाजपमध्ये श्रेयवाद रंगला!निवडणूक प्रमुखांसमोर अंतर्गत कलह चव्हाट्यावर?
Pune Senior Citizen : समाजकल्याण विभागाच्या आश्वासनानंतरही संचालकाने वृद्धांना आणलं रस्त्यावर
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























