Pune : पुन्हा बुलडोझर? Ambil Odha परिसरातील बांधकामं हटवण्यावरील स्थगिती न्यायालयाने उठवली ABP Majha

Continues below advertisement

पुण्याच्या आंबिल ओढा परिसरातील बांधकामं हटवण्यावरील स्थगिती सत्र न्यायालयाने उठवलीय. विशेष म्हणजे वरिष्ठ न्यायालयात अपील करेपर्यंत तरी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यास मनाई करण्यात यावी ही आंबील ओढा परिसरातील नागरिकांची मागणीही न्यायालयाने फेटाळलीय. त्यामुळे पुणे महापालिकेने ठरवल्यास आंबिल ओढ्यात बांधकामांविरोधात अतिक्रमण हटाव मोहीम सुरु होण्याची शक्यता आहे. २४ जूनला आंबिल ओढा पात्रातील अतिक्रमणं हटवण्याचा प्रयत्न झाल्यावर स्थानिकांकडून त्याला जोरदार विरोध झाला. यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram