Special Report Nitesh Rane : मुस्लिमांसोबत व्यवहार करू नका, नितेश राणेंनी गरळ ओकली
जयदीप मेढे
Updated at:
12 Sep 2024 11:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Nitesh Rane : मुस्लिमांसोबत व्यवहार करू नका, नितेश राणेंनी गरळ ओकली
व्यवहार करताना फक्त हिंदुंशीच करा असं म्हणत नितेश राणेंनी गरळ ओकलीय... आणि त्यावरून आता राजकीय आरोप सुरू झालेयत. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या नेत्या यामिनी जाधव यांनी बुरख्यांचं वाटप केलंय... तर तिसरीकडे ठाकरे गट यंदा मुस्लिम उमेदवार देण्याची शक्यता... एकूण सध्याचं राजकारण .या ना त्या कारणाने मुस्लिम या विषयाभोवती फिरताना दिसतंय... पाहूयात...