ABP News

Kavita Raut : धावपटू कविता राऊत मिळालेल्या नियुक्तीवर नाराज

Continues below advertisement

Kavita Raut : धावपटू कविता राऊत मिळालेल्या नियुक्तीवर नाराज
धावपटू कविता राऊतला ११ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती दिली... मात्र या नियुक्तीवर कविता राऊत नाराज आहे. या विरोधात ती न्यायालयात जाणार आहे. जुन्या जीआरनुसार कविता राऊतला उपजिल्हाधिकारी पदावर नोकरी हवी आहे. मात्र ती न मिळाल्याने ती नाराज झालीय. ललिता बाबरला एक न्याय आणि आपल्याला दुसरा न्याय का असा सवाल कविता राऊतने विचारलाय. कविता राऊतच्या नियुक्तीबाबत शासन आदेश जारी झालाय. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram