Special Report PM Modi : पंतप्रधान मोदींनी घेतलं सरन्यायाधीशांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन

Continues below advertisement

Special Report PM Modi : पंतप्रधान मोदींनी घेतलं सरन्यायाधीशांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन
महाराष्ट्रासह देशभरात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह आहे. गणेशाच्या दर्शनासाठी नेत्यांचं एकमेकांच्या घरी येणंजाणं सुरू आहे. 
असं उत्सवाचं वातावरण असतानाच दुसरीकडे गणेशदर्शनावरून राजकीय वाद पेटलाय. दिल्लीत सरन्यायाधीशांच्या घरच्या 
गणपतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर वादाचा भडका उडलाय...त्याचं कारण काय पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट...  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram