एक्स्प्लोर
Pune :पुण्यात वर्तमानपत्राच्या कागदांचा वापर गरम खाद्यपदार्थ पॅकिंग करण्यासाठी करता येणार नाही
पुण्यात वर्तमानपत्राच्या कागदांचा वापर गरम खाद्यपदार्थ पॅकिंग करण्यासाठी करता येणार नाहीए.. वर्तमानपत्र छापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईत केमिकल असलं.. गरम खाद्यपदार्थांच्या संपर्कात आल्यावर हे केमिकल विरघळतं आणि ते आरोग्यासाठी घातक असल्याचं अन्न आणि औषध प्रशासन विभागाने म्हटलंय.. खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून दिल्याचं आढळून आल्यास अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येणारेय..
महाराष्ट्र
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
आणखी पाहा




















