एक्स्प्लोर
Advertisement
New Year Celebration Pune : नवीन वर्षाची सुरुवात श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनाने
वर्षाला निरोप देऊन आज नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आलं. पुणेकरांनीही नवीन वर्षाची सुरुवात श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शन घेऊन केली. यावेळी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भआविकांनी मोठी गर्दीही केली होती. तसंच बाप्पाच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली होती.
पुणे
Dehu Gaon Palkhi : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मंदिराला फुलांची सजावट
Ajit Pawar - BJP Special Report : अजित पवार भाजप कार्यकर्त्यांना का नकोसे ?
Special Report Pune : मुलांच्या हालचालीवर डिटेक्टिव्हची नजर, अल्पवयीन मुलांवर पालकांचा 'तिसरा डोळा'
Pune Eskobar Demolish News : पुण्यातील एस्को बारवर कारवाई; कारवाई, बार जमीनदोस्त
PMC Action on Bar : बाणेर परिसरातल्या 'द कॉर्नर लाऊंज' बारवर पुणे पालिकेचा हातोडा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement