एक्स्प्लोर

Maharashtra Drought : Sharad Pawar VS Devendra Fadnavis यांचे दुष्काळावरुन आरोप प्रत्यारोप

Maharashtra Drought : Sharad Pawar VS Devendra Fadnavis यांचे दुष्काळावरुन आरोप प्रत्यारोप

राज्यातील १९ जिल्ह्यात तीव्र दुष्काळ आहे. जवळपास ७३ टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. मात्र राज्य सरकारचं तिकडं लक्षच नाही. आम्ही या प्रश्नाकडं सरकारचं लक्ष वेधत आहोत. तरीही सरकार जागं झालं नाही, तर इतर मार्ग आहेत, असा इशारा शरद पवार यांनी आज दिला. तर विरोधक नकारात्मक मानसिकेत गेला असून, राज्य सरकार दुष्काळाबात गंभीरपणे पाहत आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

Fadnavis On Dushkal And Sharad Pawar 
शरद पवार आणि विरोधी पक्ष नकारात्मक मानसिकतेत गेले... कारण या दुष्काळात निवडणूक असूनही टँकरची व्यवस्था, पाणी सोडण्याचे निर्णय, पाणी व्यवस्थापन सर्वकाही केला गेला आहे... आणखी महिनाभर या गोष्टी कराव्या लागणार आहे.. त्यासाठी टंचाई बद्दल नियोजन केलंय... स्वतः मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे... सरकार पूर्ण गांभीर्याने दुष्काळ आणि टंचाईकडे लक्ष देत आहे... दुष्काळासारख्या गोष्टीवर राजकारण पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याला शोभत नाही....

पुणे व्हिडीओ

Amol Mitkari On Ajit Pawar : बारामतीत अघोरी पूजा; एका दिवसाच्या बाळाचं डोकं....; मिटकरींनी सगळंच सांगितलं
Amol Mitkari On Ajit Pawar : बारामतीत अघोरी पूजा; एका दिवसाच्या बाळाचं डोकं....; मिटकरींनी सगळंच सांगितलं

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

JPMorgan Chase Controversy: 'ब्राऊन बॉय इंडियन, मी तुझी बॉस, जर तू माझी ईच्छा पूर्ण नाही केलीस तर...' महिला अधिकाऱ्याकडून सहकाऱ्याचा छळ, गुंगीचं औषध दिलं अन्...
'ब्राऊन बॉय इंडियन, मी तुझी बॉस, जर तू माझी ईच्छा पूर्ण नाही केलीस तर...' महिला अधिकाऱ्याकडून सहकाऱ्याचा छळ, गुंगीचं औषध दिलं अन्...
Maharashtra News Live Updates: तीन दिवसांच्या सुट्ट्यांचा परिणाम; पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी
Maharashtra News Live Updates: तीन दिवसांच्या सुट्ट्यांचा परिणाम; पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी
Ashok Kharat Nashik Court Hearing: 'अवतार पूजा कर, नाहीतर मृत्यू अटळ', खरातने साप दाखवून कशी घातली भीती? वकिलांची कोर्टात हादरवणारी माहिती, न्यायाधीशांनी घेतला मोठा निर्णय
'अवतार पूजा कर, नाहीतर मृत्यू अटळ', खरातने साप दाखवून कशी घातली भीती? वकिलांची कोर्टात हादरवणारी माहिती, न्यायाधीशांनी घेतला मोठा निर्णय
Vastu Tips : घरात उगवलेलं पिंपळाचं झाड शुभ की अशुभ? वनस्पतींशी संबंधित 'हे' 5 नियम तुम्हाला माहीत आहेत का?
घरात उगवलेलं पिंपळाचं झाड शुभ की अशुभ? वनस्पतींशी संबंधित 'हे' 5 नियम तुम्हाला माहीत आहेत का?

व्हिडीओ

Eknath Shinde On Uddhav Thackeray : लढायची वेळ येते तेव्हा काही लोक दुसऱ्यांना पुढे करतात- शिंदे
Amol Mitkari Naraj : माझी पक्षातील एक्सपायरी डेट संपली का? अमोल मिटकरींची नाराजी
Uday Samant On Bachchu Kadu : कडू शिवसेनेत दाखल होतायत ही आनंदाची गोष्ट- सामंत
Bachchu Kadu Will Join Shiv Sena : मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय, कडूंच ठरलं
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: इतका विभागलेला, इतका बेसावध मराठी माणसापेक्षा भूतलावर दुसरा माणूस नाही; मराठी, भाषा, अस्मिता अन् परप्रातियांच्या मुजोरीवरून राज ठाकरेंची पुण्यातून जाहीर खंत
इतका विभागलेला, इतका बेसावध मराठी माणसापेक्षा भूतलावर दुसरा माणूस नाही; मराठी, भाषा, अस्मिता अन् परप्रातियांच्या मुजोरीवरून राज ठाकरेंची पुण्यातून जाहीर खंत
राहुल गांधींची ती पोस्ट 48 तासांच्या आत जशीच्या तशी खरी ठरली! म्हणाले होते, 29 एप्रिलनंतर पाहा अन् व्यावसायिक गॅस दरात 993 रुपयांचा भडका, आतापर्यंत दणक्यातील सर्वात मोठी वाढ
राहुल गांधींची ती पोस्ट 48 तासांच्या आत जशीच्या तशी खरी ठरली! म्हणाले होते, 29 एप्रिलनंतर पाहा अन् व्यावसायिक गॅस दरात 993 रुपयांचा भडका, आतापर्यंत दणक्यातील सर्वात मोठी वाढ
ममतादीदींच्या मतदारसंघात अभूतपूर्व राडा, मध्यरात्रीच पोहोचल्या, तृणमूलचा व्हिडिओ बाॅम्ब; आता निवडणूक आयोग म्हणतोय, त्यावेळी पोस्टल मतपत्रिकांची छाननी सुरू होती, ईव्हीएम सुरक्षित!
ममतादीदींच्या मतदारसंघात अभूतपूर्व राडा, मध्यरात्रीच पोहोचल्या, तृणमूलचा व्हिडिओ बाॅम्ब; आता निवडणूक आयोग म्हणतोय, त्यावेळी पोस्टल मतपत्रिकांची छाननी सुरू होती, ईव्हीएम सुरक्षित!
Watermelon Death Case Mumbai: मृतांचे हृदय, मेंदू अन् आतडी हिरवट पडली, विषबाधा की घातपात? कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात चक्रावणारी माहिती
मृतांचे हृदय, मेंदू अन् आतडी हिरवट पडली, विषबाधा की घातपात? कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात चक्रावणारी माहिती
'बायबल के बारे में बात करनी थी...'; मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत भर बाजारात धक्कादायक प्रकार, VIDEO शेअर करत म्हणाली...
'बायबल के बारे में बात करनी थी...'; 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्रीसोबत भर बाजारात धक्कादायक प्रकार, VIDEO शेअर करत म्हणाली...
Sunetra Pawar Beed: अजितदादांच्या स्वप्नपूर्तीसाठी सुनेत्रा पवार मैदानात, महाराष्ट्र दिनी उपमुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप; म्हणाल्या...
अजितदादांच्या स्वप्नपूर्तीसाठी सुनेत्रा पवार मैदानात, महाराष्ट्र दिनी उपमुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप; म्हणाल्या...
Jabalpur Cruise: जबलपूर क्रूझ दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा करुण अंत, आईच्या कुशीत विसावलेला चार वर्षांचा चिमुकला आढळला, 23 जणांचे प्राण वाचले; नेमकं काय घडलं?
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा करुण अंत, आईच्या कुशीत विसावलेला चार वर्षांचा चिमुकला आढळला, 23 जणांचे प्राण वाचले; नेमकं काय घडलं?
MIM Corporator : सहर शेखनंतर आता BMC मधील एमआयएमची नगरसेविका अडचणीत; जात प्रमाणपत्र अवैध, नगरसेवक पद धोक्यात, नेमकं प्रकरण काय?
सहर शेखनंतर आता BMC मधील एमआयएमची नगरसेविका अडचणीत; जात प्रमाणपत्र अवैध, नगरसेवक पद धोक्यात, नेमकं प्रकरण काय?
Embed widget