Lonavala : लोणावळ्यात प्रयटकांची रीघ, ठिकठिकाणी ट्राफिज जाम; पर्यटकांचे झाले हाल
abp majha web team
Updated at:
25 Dec 2022 02:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोणावळा म्हणजे पर्यटकांची आवडती जागा. थंडी, पावसाळा या ऋतुंमध्ये लोणावळा हे स्थळ गजबजलेलं असतं. त्यात आता नाताळ आणि न्यू इअर या दोन्ही कारणांमुळे सध्या लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी बघायला मिळतीये. वेगवेगळ्या शहरांमधून लोक कुटुंबासह इथे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी लोणावळ्यात दाखल झालेत. पर्यटकांच्या गर्दीमुळे लोणावळ्यावरून मुंबई आणि पुण्याला निघालेल्या वाहनांच्या संख्येत मोेठी वाढ झाल्यानं या मार्गावर सध्या वाहतूक कोंडीचा त्रास सर्वांना सहन करावा लागतोय.