एक्स्प्लोर
Ganesh Visarjan 2022 : पुण्यात मानाच्या गणपतीची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक
Ganesh Visarjan 2022 : पुण्यात मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीची मिरवणूक ढोलताशांच्या गजरात मार्गस्थ झाली.. पुणेकरांनी जल्लोषात या मिरवणुकीत सहभाग घेतलाय. पुण्यात मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीनं विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कसबा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आणि पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष सुरु झाला
Tags :
Ganpati Bappa Ganpati Visarjan Lalbaug Ganesh Utsav 2022 Ganeshotsav 2022 Ganesh Chaturthi 2022 Ganesh Chaturthi Ganesh Visarjan 2022 Ganpati Visarjan 2022 Ganesh Immersion 2022 Anant Chaturdashi 2022 Ananat Chaturdashi Mumbai Ganesh Darshan Mumbai Ganpati Visarjan Pune Ganesh Visarjan Ganesh Visarjan Live Ganpati Visarjan Liveपुणे
Pune MNS Morcha Against Fuel Price Hike : इंधन दरवाढीविरोधात मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा | ABP Majha
Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!
Nitin Gadkari Bus Travel : मोदींचं आवाहन, नितीन गडकरींकडून पालखी मार्गाची बसमधून पाहणी
आणखी पाहा





















