एक्स्प्लोर
Eknath Shinde | शिवसेनेत कुणीही नाराज नाही, भविष्यात चांगल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल : एकनाथ शिंदे | ABP MAJHA
:राज्यातील सरकार स्थिर असून अब्दुल सत्तार यांनी कुठल्याही प्रकारचा राजीनामा दिलेला नाही आणि विरोधी पक्ष अब्दुल सत्तार यांच्या बाबतीत गुंतागुंत करण्याचा प्रयत्न करत आहे..तसेच मातोश्री येथे शेतकरी कुटुंबियांनी घुसण्याचा प्रयत्न केला होता..तर सरकार कोणावरही अन्याय करणार नाही ..तसेच कर्जमाफी च्या बाबतीत बँकांबरोबर सरकारी यंत्रणेला देखील आदेश दिले आहेत.. भविष्यात मेट्रो रास्ता बरोबर वाहतूक कोंडी देखील सोडण्याचा प्रयत्न करनार त्याचप्रमाणे न्यायालयाच्या गाईड लाईन्स कडे बघता कचरा हा शास्त्र शुद्ध पद्धतीने मुक्त करावा लागणार आहे तो देखील लवकरात लवकर होईल .तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली या ठिकाणी स्थायी समिती दुर्देवाने काँग्रेस आमच्या सोबत न्हवती त्याला एवढे विशेष महत्व नाही परंतु पुढे जाऊन अनेक नगराच्या विकास कामे करायची आहे असे देखील राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे
बातम्या
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
आणखी पाहा



















