एक्स्प्लोर
Pune 100 Cr MD Drug Siezed : पुण्यात 100 कोटीरुपयांपेक्षा अधिक किंमतीचं ड्रग्ज जप्त : ABP Majha
पुण्यात १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आलंय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विश्रांतवाडी भागात छापा टाकून ५२ किलोपेक्षा आधिक मेफेड्रॉन जप्त केलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एक किलो एमडी ड्रग्जची किंमत २ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे संशय येऊ नये म्हणून मिठाच्या पॅकेटमध्ये या ड्रग्जची विक्री केली जात होती. या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जातेय.
पुणे
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगर
अहिल्यानगर
गडचिरोली
राजकारण






















