एक्स्प्लोर
Devendra Fadnavis Protest : पोलिसांनी पाठवलेल्या नोटिशीची होळी; बदली घोटाळा अहवाल लीक प्रकरण
बदली घोटाळा अहवाल लीकप्रकरणी मुंबई पोलिसांनी देवेंद्र फडणवीसांना नोटीस पाठवली आहे.. आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे सागर बंगल्यावर जाऊन पोलीस जबाब नोंदवणार आहेत. त्याविरोधात भाजप राज्यभर आंदोलन करणार आहे.. आणि त्याची सुरुवात पुण्यातून सुरु झाली आहे.. पुणे महापालिकेसमोर भाजपनं आंदोलन सुरु केलंय. नागपूरमध्ये देखील आंदोलन.
पुणे
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
पुणे
व्यापार-उद्योग
मुंबई





















