एक्स्प्लोर
Chandrakant Patil : शरद पवार यांच्यानंतर चंद्रकांत पाटील यांचेही भर पावसात भाषण!
2019 साली शरद पवार यांनी मुसळधार पावसात भाषण केले होते आणि त्याची फार चर्चाही झाली. तब्बल दोन वर्षानंतर असाच प्रसंग चंद्रकांत पाटील यांच्या सोबत सुध्दा घडला आहे. चंद्रकांत पाटील हे पुण्यात भाषण करत असतना जोरात पाऊस आला पण चंद्रकांत पाटील मात्र मागे हटले नाही, त्यांनी भाषण सुरूच ठेवलं. याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
पुणे
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
आणखी पाहा






















